शिक्षकाने एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केले सुपूर्द

दीपक क्षीरसागर
रविवार, 23 मे 2021

औसा तालुक्यातील तावशी ताड येथील अण्णासाहेब पांचाळ नावाच्या जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकाने कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीला दिले आहे. 

लातूर : शिक्षक Teacher हे समाजाच्या परिवर्तनाचे व राष्ट्राच्या बांधणीत योगदान देण्याचे करण्याचे कार्य करत असतात. विद्यार्थ्यांना संस्कार व शिक्षण देऊन घडवणारे शिक्षक स्वतःदेखील त्याच संस्कारांची अनुभूती देत असल्याचे बऱ्याचदा पाहावयास मिळाले आहे. Teacher Donates One Month Salary To CM Relief Fund

हे देखील पहा -

औसा Ausa तालुक्यातील तावशी ताड येथील अण्णासाहेब पांचाळ नावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने कोविड-19 महामारीच्या Corona पार्श्वभूमीवर एक महिन्याचे One Month वेतन Salary मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीला CM Relief Fund दिले आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा कहर त्यांनतर आलेली  दोन चक्रीवादळे व अतिवृष्टी अश्या वेगवेगळ्या संकटात महाराष्ट्र राज्य असताना राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांना मदत करत उत्कृष्ट कार्य केले असे पांचाळ यांचे मत आहे. Teacher Donates One Month Salary To CM Relief Fund

जिल्हाधिकारी दुचाकीने पोहचले गावात अन् मान्सून पुर्व उपाय योजनांवर केली चर्चा
 

राज्याची आर्थिक स्थिती ढासळत असताना सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. राज्य सरकारने सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन सरकारला द्यावे असे आवाहन केले आहे.

याच आवाहनाला प्रतिसाद देत तावशी ताडचे प्राथमिक शिक्षक अण्णासाहेब पांचाळ यांनी मे 2021 या महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले Donate आहे. पांचाळ यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live