कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह? लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह कशी येते

सिद्धी चासकर
गुरुवार, 18 मार्च 2021

कोरोना लसीकरण मोहिम जानेवारीपासून सुरू झाल्याने लोकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे, मात्र दुसरीकडे कोरोना लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे,

कोरोना लसीकरण मोहिम जानेवारीपासून सुरू झाल्याने लोकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह आहे, मात्र दुसरीकडे कोरोना लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, अनेकजण कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतरही

पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानं कोरोनापासून बचाव होईल का? अशा प्रश्न लोकांना पडतोय. कोरोनाची लस साधारणपणे १० ते १२ महिन्यात तयार केली, त्यामुळे लसीची कार्यक्षमता ही १०० टक्के नसून फक्त ६२ टक्के असल्याने काहींमध्ये लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह येत आहे, कोणत्याही लस बनवण्यासाठी

225 कोटींचा फ्रॉड पोलिसांनी रोखला, पुणे पोलिसांकडून 10 जणांना अटक

जवळपास चार ते पाच वर्ष लागतात, मात्र कोरोनाची लस तयार करण्यासाठी फारसा वेळ हातात नव्हता, त्यामळेच या लसीची कार्यक्षमता १०० टक्के नसून कोविशिल्डची कार्यक्षमता ही फक्त ६२ टक्के आहे, तरीही कोवॅक्सिनच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

लसीचे दोन डोस हे तीन महिने म्हणजेच बारा आठवड्याच्या अंतरावर दिली जाते मात्र आपल्याकडे दोन डोसमध्ये चार आठवड्याचे अंतर ठेवून लस देण्यात येत आहे,यामुळे

देखील चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कोरोनाची लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कोरोनाचा बदलता स्ट्रेन असू शकतो, लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो असं नाही कोरोनाचा 

धोका अजून ही असू शकतो त्यामुळे सोकंमध्ये खुप मोठा गैरसमज झाला आहे. लोक मास्कच्या वापराबाबत जागरूक नाहीत, सोशल डिस्टेंसिंगच देखील पाळलन होत नाहियेआणि सॅनिटायझर वापरण्याचं प्रमाण तर कमीचं झालंय. अशा प्रकारच्या

निष्काळजीपणामुळे कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असु

 

 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live