सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्युज आहे...कोणती गुड न्यूज आहे पाहुयात...

सिद्धी चासकर.
बुधवार, 17 मार्च 2021

सरकारी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात चांगलाच भरमसाठ पगार वाढ होणार आहे, आणि त्याच बरोबर महागाई भत्त्यात ही वाढ होणार आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन कामगार कायदा लागु करणार आहे, हा नवीन कायदा एक एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे,

सरकारी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात चांगलाच भरमसाठ पगार वाढ होणार आहे, आणि त्याच बरोबर महागाई भत्त्यात ही वाढ होणार आहे. केंद्र सरकार लवकरच नवीन कामगार कायदा लागु करणार आहे, हा नवीन कायदा एक एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे, नवीन कामगार कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात वाढ होणार आहे, आणि त्याच बरोबर महागाई भात्यात ही वाढ होणार आहे. महागाई भत्ता हा ४ टक्क्यांनी वाढणार आहे, महागाई भत्त्यात वाढ केल्याने पेंन्शन मध्ये देखील वाढ होणार आहे, या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता दिला जात होता, मात्र आता 21 टक्के भत्ता देण्यात येणार आहे, त्यामुळे  सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ होणार आहे, या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार पेंन्शन मिळत होतं पण आता 16 हजार पेंन्शन मिळणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये नवीन डी.ए म्हणजे महागाई भत्ता वाढणार होता, मात्र कोरोना महामारी मुळे जुलै 2020 ते जानेवारी 2021 पर्यंतचा डी.ए रद्द करण्यात आला, हा भत्ता कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही, त्यामुळे नवीन वर्षा पासून नवीन नियमांच्या कायद्यानुसार महागाई भत्ता दिला जाणार आहे, आणि ते ही 4 टक्क्यांनी वाढून देणार आहे, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live