मुख्यमंत्र्यांप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन, कंगना राणावत प्रकरणी टिप्पणी केल्यानं धमकी

साम टीव्ही
सोमवार, 7 सप्टेंबर 2020
  • मुख्यमंत्र्यांप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन
  • भारताबाहेर फोन आल्याची माहिती
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन
  • कंगना राणावत प्रकरणी टिप्पणी केल्यानं धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन आलाय. हा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती आहे. तसेच कंगना राणावत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत.

कंगना राणावतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यामुळे त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याआधी मातोश्रीला दाऊदकडून धमकीचे फोन आल्यानं मातोश्रीबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

पाहा, सविस्तर व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live