कोरोनाकाळात परवानगीशिवाय कपड्याचे दुकान उघडणे व्यापारांना पडले महागात !

Three cloth shop seals and fined of Rs 87000 for violating the Corona rules
Three cloth shop seals and fined of Rs 87000 for violating the Corona rules

वाशिम: वाशिम Washim जिल्ह्यात कोरोना Corona संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने Administration 9 मे पासून आजपर्यंत कडक लॉकडाऊन Lockdown  होता. आज मुदत संपल्याने जिल्हाधिकारी Collector यांनी 20 मे पर्यंत जीवनावश्यक किराणा, भाजीपाला, दूध डेअरी या दुकानांना 7 ते 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र याचाच गैर फायदा घेत परवानगी नसताना कापड दुकान Cloths shop उघडले गेले.  आणि दुकानदारांकडून दंड Penalty वसूल करण्यात आला आहे. Three cloth shop seals and fined of Rs 87000 for violating the Corona rules

हे देखील पहा -

या दुकानात गर्दी केल्या प्रकरणी वाशिम शहरातील पाटील अँड कंपनी ला ६५००० दंड,  अग्रवाल कापड केंद्र १२००० चा दंड,  भावसार कापड केंद्रला १०००० रुपये चा दंड असा एकूण  ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तर कापड दुकानात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशिम नगर परिषद Municipal Council आणि पोलिसांनी Police पुढील आदेशापर्यंत ही कापड दुकान सील केली आहेत. वाशीम जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसंदिवस झपाट्याने वाढत आहे.

यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र तरीही काही दुकानदार परवानगी नसताना दुकान उघडून  नियमाचा उल्लंघन करीत असल्याचे चित्र  वाशिम शहरात दिसत आहे. 

Edited By- Sanika Gade
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com