पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोविशील्डचा दिल्याने तीन शिक्षक निलंबित

लक्ष्मण सोळुंके
गुरुवार, 20 मे 2021

जालना जिल्ह्यातील एका 72 वर्षीय  नागरिकाला एक डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी आरोग्य केंद्रावर घडली होती. 

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील एका 72 वर्षीय नागरिकाला एक First डोस Dose कोव्हॅक्सिनचा Covaxin तर दुसरा Second डोस कोविशिल्डचा Covishield देण्यात आल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी आरोग्य केंद्रावर घडली होती. परतूर तालुक्यातील खांडवी येथील दत्तात्रय वाघमारे असे लसीकरण करण्यात आलेल्या नागरीकाचे नाव आहे. Three Teachers Suspended For Giving First Dose Of Covaxin And Second of Covishield

दुसरा डोस दिल्यानंतर त्यांना दोन दिवसांनी उच्च ताप येऊन त्यांच्या अंगावर पुरळ देखील फुटले आणि अशक्तपणा जाणवू लागला. यानंतर उपचार घेतल्यामुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. वाघमारे यांनी पहिला आणि दुसरा डोस कुठे घेतला याची चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 हे देखील पहा -

जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी या प्रकरणात आरोग्य विभागाच्या वतीने चौकशी समिती नियुक्त केली होती, चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे कि, लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षक लसीकरणाच्या दिवशी अनुपस्थित असल्याने हा प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. Three Teachers Suspended For Giving First Dose Of Covaxin And Second of Covishield

किरकोळ 30 रुपयांच्या कारणावरून मित्राने केला मित्राचा खून

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सह-शिक्षक,एस,बी काटे, सुरनर, व सोळुंके याचं कोविड-१९, राष्ट्रीय आपत्तीच्या कामात हलगर्जीपणा व कसूर केल्या प्रकरणी तिन्हीThree शिक्षकांना Teachers निलंबित Suspened केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live