गणपतीपुळे समुद्रात तिघे पर्यटक बुडाले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात आज सकाळी तिघे पर्यटक बुडाले. दरम्यान, मंगळवारी अंगारकी झाल्याने गणपतीपुळे येथे होती पर्यटकांची गर्दी झाली हाेती. काल देखील दोन पर्यटकांना वाचवण्यात आलं होतं.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेजण देवदर्शनासाठी आले होते. येथील पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाले. यामधील दोघांना वाचवण्यात आले यश आहे. तसेच तिसऱ्याचा शोध सुरू आहे. सुनील आदीमणी असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. हे पर्यटक इस्लामपूरचे होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

Web Title: Three youth drowned at Ganpatipule

संबंधित बातम्या

Saam TV Live