VIDEO | वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वाघ असुरक्षित

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

वन विभागाच्या ढिसाळ कारभारानं एका पट्टेधार वाघाचा बळी घेतलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिराना नदीतल्या दगडांमध्ये अडकलेल्या वाघाचा मृत्यू झालाय...शिरणा नदी पात्रातल्या दगडांच्या कपारीत वाघाचे मागचे दोन पाय अडकल्यानं त्याला अजिबातच हालचाल करता येत नव्हती..अत्यंत असहाय्य अवस्थेत हा वाघ पाण्यात स्तब्ध पडून होता..त्याच्या सुटकेसाठी वन विभागाचं अधिकारी पोहचले खरे, मात्र योग्य नियोजाचा अभाव आणि साधनांची कमतरता यामुळं ते काहीही करु शकले नाहीत....एका महिला अधिकाऱ्यानं तर फटका फोडून वाघाला घाबरवण्याचा प्रयत्न केलाय

WebTittle:: Tigers are unsafe in the forestry district

संबंधित बातम्या

Saam TV Live