टुरिस्ट टॅक्सी ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 19 मार्च 2020

 आता टुरिस्ट टॅक्सी 31 मार्चपर्यत बंद राहणार आहे.  करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशनने ३१ मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मुंबई :  कोरोना  रोग थांबविण्यासाठी शासनाने आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबवित आहेत. अशा घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण ढेरे यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आमेर हुसैनी, सचिव अनिल कऱ्हाळे यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशन सदस्यांची बैठक बुधवारी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण ढेरे यांच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत करोना संशयितांची संख्या वाढत चालली आहे. 

आणखी वाचा :: जरा थांबा ! घरात तुम्ही वस्तू- धान्य साठवून ठेवताय .... 

हेही पाहा ::  CORONA UPDATES | वाईटातही चांगली बातमी ....

करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशनने ३१ मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे शहरातील जवळपास पंधराशे गाड्या बंद होणार आहेत.
 

हेही पाहा ::  BREAKING | आखाती देशातून 26 हजार भारतीय परतणार

WebTittle :: Tourist taxi will remain closed until March 31 


संबंधित बातम्या

Saam TV Live