रेल्वेत झोपून प्रवास करण्यासाठी प्रवांश्यांकडून आकारले जाणार 10 टक्के जास्त भाडे? रेल्वे मंत्री आणि प्रशासनाचा हा दावा खरा की खोटा?

सिद्धी चासकर 
मंगळवार, 16 मार्च 2021

कोरोना काळापासून बंद असलेली रेल्वे आता पूर्वपदावर हळूहळू सूरू होत आहे त्यामूळे रेल्वे प्रशासन काही बदल करण्याच्या तयारी आहे याच दरम्यान रेल्वेत झोपून प्रवास करणाऱ्यांकडून 10 टक्के जास्त भाडे आकारले जाणार असल्याची चर्चा सगळीकडे सूरू आहे

काही माध्यमांच्या वृत्तातून असा दावा केल्याने चर्चेला उधाण आलय मात्र असा कोणताच निर्णय रेल्वे मंत्री आणि प्रशासनाने घेतलेला नाहीये ही केवळ अफवा असल्याची बातमी आहे रेल्वेत झोपून प्रवास करणाऱ्यांकडून 10 टक्के जास्त भाडे आकारले जाणार हा दावा फक्त दिशा भूल करण्यासाठी केला आहे अश्या प्रकारची सुचना फक्त रेल्वे प्रशासनाला मिळाली होती मात्र रेल्वे मंत्र्यांनी अशी कोणतीच घोषणा केली नाही

ह्या सगळ्या प्रकरणाचा फॅक्ट प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेने चेक करत या दाव्याबाबतची सत्यता समोर आणलीय आणि रेल्वेत झोपून प्रवास करणाऱ्यांकडून 10 टक्के जास्त भाडे आकारले जाणार हा दावा खोटा असल्याचं सांगितलं.

फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live