शाब्बास ! मुलुंडच्या दोन भावांनी देशाचं नाव केलं उज्ज्वल 

जयश्री मोरे
बुधवार, 26 मे 2021

मुलुंड च्या देढीया कुटुंबातील दोन मुलांनी जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तब्बल दीडशे देशातील ३५ लाख मुलांनी भाग घेतलेल्या गणिताच्या या स्पर्धेत या दोन भावांनी त्यांच्याशी निगडित श्रेणीत सुवर्ण पदक पटकावले आहे.

मुंबई - अवघ्या 10 आणि 7 वर्षांच्या असणाऱ्या शेनाय आणि जिनांश या दोन भावंडांनी जागतिक गणित दिवसाच्या World Mathematics Day निमित्ताने जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल Bright केले आहे. Two Brothers From Mulund Raised The Name Of Country In The World 

हे देखील पहा -

वर्ल्ड World एजुकेशन Education गेम्स Games मेथेलॅटिक्स आणि थ्री पी लर्निंग या स्पर्धेत भाग घेत सुवर्ण Gold पदक Medal जिंकून जगात भारताचे नाव मोठं केले आहे. खेळण्याच्या वयात गणितात तज्ञ असलेल्या मुलुंड Mulund मधल्या या दोन लहान Small भावंडांना Brothers कोणतीही बेरीज,वजाबाकी अथवा आकडेमोड असो क्षणार्धात उत्तरे देता येतात.

मुलुंड च्या देढीया कुटुंबातील या दोन मुलांनी जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तब्बल दीडशे देशातील ३५ लाख मुलांनी भाग घेतलेल्या गणिताच्या या स्पर्धेत या दोन भावांनी त्यांच्याशी निगडित श्रेणीत सुवर्ण पदक पटकावले आहे.Two Brothers From Mulund Raised The Name Of Country In The World 

जिनांश आणि शेनाय या दोन्ही भावांनी ५ मे रोजी जागतिक गणित दिवसाच्या निमित्ताने वर्ल्ड एजुकेशन गेम्स ने मेथलॅटिक्स आणि थ्री पी लर्निंग चे आयोजन केले होते.

लातूरमध्ये पुजारी संघटनेच्या वतीने नाथजोगी समाजाला अन्नधान्याची मदत

या स्पर्धेत गणिताचे अनेक प्रश्न विचारले जातात, जो स्पर्धक कमी वेळेत जास्तीत जास्त गणित सोडवेल अश्या स्पर्धकाला सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक दिले जाते. यात ग्रेड 1 मध्ये शेनाय ने तर ग्रेड 4 मध्ये जिनांश ने सुवर्ण पदक पटकावले आहे. Two Brothers From Mulund Raised The Name Of Country In The World 

एकीकडे गणित Mathematics विषयाची विद्यार्थ्यांना भीती वाटत असते. मात्र हे दोघेही भाऊ काही सेंकांदातच मोठ्या संख्येची गणित सोडवतात. बेरीज वजाबाकी,गुणाकार भागाकार त्यांना क्षणार्धात येतो. 

त्यांच्या या टॅलेंटमुळे Talent त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. मोबाईल,लॅपटॉप, कॉम्प्युटरवर अनेक मुले गेम खेळत असतात. मात्र या उपकरणांचा मुलांकडून योग्य उपयोग करून घेतला तर अनेक मुलं नक्कीच जिनांश आणि शेनाय सारखे गुणवंत विद्यार्थी होऊ शकतात. Two Brothers From Mulund Raised The Name Of Country In The World 

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live