उल्हासनगर मध्ये बोगस पोलीस करत आहेत तरुणांची लुट

अजय दुधाणे
शुक्रवार, 7 मे 2021

उल्हासनगर मध्ये बोगस पोलिसांचा एक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामध्ये ते एक तरुणाला पकडून निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्याच्याकडून पैसे उकळताना दिसत आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar मध्ये बोगस Fake पोलिसांचा Police एक प्रकार सीसीटीव्हीत CCTV कैद झाला आहे. त्यामध्ये ते एक तरुणाला पकडून निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्याच्याकडून पैसे उकळताना दिसत आहेत. Two fake police are robbing youths in Ulhasnagar

त्या फुटेज मध्ये दोन बोगस पोलीस एका तरुणाला रस्त्यावर अडवताना दिसत आहेत. त्याला अडवून ते पोलीस त्या तरुणाला पकडतात. आणि त्याच्या कडून पैसे मागतात. आणि पैसे काढून घेतात.

हे देखील पहा -

एवढेच नव्हे तर ते बोगस पोलीस त्याचा मोबाईल ही मागतात. तेव्हा ते त्याला त्यांच्या गाडीवर बसून घेऊन जातात. आणि निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा मोबाईल, पैसे सर्व काढून घेतात. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही त कैद झाला आहे. 

संत ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर फुलमाळांनी सजली... 

हा प्रकार येथील बिग सिनेमा जवळ झाला असून, या बोगस पोलिसांनी शहरातील खेमाणी परिसरात असा प्रकार गेल्या आठवड्यात केला होता. आता दोन बोगस पोलिसांचा शोध खरे पोलीस घेत आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live