UPDATE | गुजरातमधील सोमनाथ मंदिर परिसरात काय आहे व्यवस्था?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अयोध्येचा निकालामुळे देशात चोख बंदोबस्त आहे.. गुजरातमधल्या सोमनाथमध्येही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.. आज निकालाच्या दिवशीही नागरिक सोमनाथमधल्या मंदिरात भाविक दर्शनासाठी आलेत..  नेमकी काय परिस्थिती याची अधिक माहिती जाणून घेतलीय ...आमचे प्रतिनिधी गुरूप्रसाद जाधव यांनी 

WebTittle : UPDATE | What is the arrangement in the Somnath Temple area of ​Gujarat?

संबंधित बातम्या

Saam TV Live