निवडणूकीच्या धर्तीवर मतदारांना आकर्षित करण्याचा लसीकरण पॅटर्न !

bjpbjp
bjpbjp

मुंबई : एकीकडे सरकारकडून Government १८ ते ४५ वयोगटातील लोकांना कोरोना लसीकरण बंद केले असताना दुसरीकडे राजकीय Political पुढाऱ्यांकडून मात्र जोरदार लसीकरण शिबीरांचे आयोजन केले जात आहे.  Vaccination pattern to attract voters on election lines

नवी New मुंबई Mumbai महानगर पालिकेची Muncipal Corporation निवडणूक Election कधीही लागण्याची शक्यता असल्याने सध्या राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. 

सरकारकडून १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण बंद असले तरी नवी मुंबईत मात्र राजकीय पक्षांनी ते सुरू ठेवले आहे. नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टी BJP कडून चक्क मोफत Free लसीकरण Vaccination शिबीर आयोजित केले जात आहेत. Vaccination pattern to attract voters on election lines 

खाजगी Private रूग्णालयांशी Hospital संधान साधून ही शिबीरे घेतली जावू लागली आहेत. आज वाशी Washi येथे भाजपा कडून १ हजार लोकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले.

हे देखील पहा -

मतदारांना Voters व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देतानाच ते मोफत मिळत असल्याने मतदार राजाही खुश होवून लस घेत आहेत. वाशी प्रमाणे संपुर्ण नवी मुंबईत मोफत व्हॅक्सिन करण्याचा संकल्प भाजपा नेते गणेश नाईक Ganesh Naik यांनी सोडला आहे.  Vaccination pattern to attract voters on election lines 

त्यामुळे या नेत्यांकडे लसी उपलब्ध आहे मात्र केंद्र आणि सरकारकडे का नाहीत  या प्रश्नाचं कोडं आता जनतेसमोर पडलं आहे.

 Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com