लसीकरणांसाठी आता सरकारी केंद्रावर रजिस्ट्रेशनची गरज नाही   

साम टीव्ही ब्यूरो
मंगळवार, 25 मे 2021

लसीकरणसाठी कोविन पोर्टलवर Covin portal 18 ते  44 वर्ष वयोगटातील लोकांना कोरोना लस Corona Vaccine घेण्यासाठी आता पूर्व नोंदणी Pre-registration करण्याची गरज नाही. लासीकारणासंदर्भात लागू केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार या वयोगतील नागरिकांना citizens थेट लसीकरण केंद्रात vaccination center जाऊन लस मिळू शकणार आहे

नवी दिल्ली - केंद्र सरकारने Central Government लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लसीकरणसाठी कोविन पोर्टलवर Covin portal 18 ते  44 वर्ष वयोगटातील लोकांना कोरोना लस Corona Vaccine घेण्यासाठी आता पूर्व नोंदणी Pre-registration करण्याची गरज नाही. लासीकारणासंदर्भात लागू केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार या वयोगतील नागरिकांना citizens थेट लसीकरण केंद्रात vaccination center जाऊन लस मिळू शकणार आहे. तसेच ही सोय फक्त सरकरी लसीकरण केंद्रावर Government Vaccination Center मिळणार आहे. खाजगी केंद्रावर लसीकरण करण्यासाठी मात्र पूर्वीच्या नोंदणीप्रमाणेच लस घेत येणार आहे. (Vaccinations no longer require registration at a government center)

लासीची नासाडी रोखण्यासाठी-
लासीकारण केंद्रावर होणारी नोंदणी आणि लासीची सोय देण्याचा निर्णय मुख्यत: लसीची नासाडी होऊ नये म्हणून घेतला आहे. अनेक राज्यांतून तक्रारी आल्या की ज्या नागरिकांनी आधीच लसीकरणसाठी  नोंदणी केली आहे. परंतु त्यांच्या निर्धारित दिवसापर्यंत ते पोहोचू शकले नाही. त्यामुळे लस वाया जात आहे. असं आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे देखील पहा -  

गर्दी कमी करण्यासाठी नोंदणीची कडक तरतूद-
मे महिन्यापासून सुरू केलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील मोहिमेमध्ये  सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनालस देण्याच ठरवल आहे. नवीन सुचनानुसार, भारतात निर्माण होणारी 50 टक्के लस केंद्र आणि खाजगी रुग्णालयांना सामाविष्ट केले जाणार आहे. कोरोना संक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पूर्व - नोंदणीची कडक तरतूद केंद्र सरकारने केली होती.  

पोलिसांच्या तात्काळ सेवेसाठी आता '100' ऐवजी '112' हेल्पलाईन नंबर

भारत बायोटेक येत्या जून महिन्यापासून लहान मुलांवर  'कोवॅक्सिन'  लसीची चाचणी सुरू करणार आहेत. या कंपनीला चाचणी करण्यासाठी 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. या वर्षाच्या तिमाहीपर्यंत मुलांच्या लासीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, असे भारत बायोटेकच्या बिझिनेस डेव्हलपमेण्ट अँड इंटरनॅशनल अ‍ॅडव्होसीचे प्रमुख डॉ. राचेस एला यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत भारत बायोटेक कोवॅक्सिन लासीच्या उत्पादनात वाढ करून 70 कोटी करेल, असे डॉ. एला यांनी स्पष्ट केले. 

Edited By - Puja Bonkile 
  


संबंधित बातम्या

Saam TV Live