उल्हासनगर महापालिकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून तीन व्हेंटिलेटर

श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे

उल्हासनगर : कोरोना Corona रुग्ण Patients संख्येवर नियंत्रण मिळविलेल्या उल्हासनगर Ulhasnagar महापालिकेला Muncipal Corporation कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या तर्फे तीन व्हेंटिलेटर Ventilator मशीन भेट देण्यात आले आहेत.  Ventilators from MP Dr.Srikant Shinde to Ulhasnagar Municipal Corporation

महापालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना या मशीन सुपूर्द करण्यात आल्या, तसेच महापौर Mayor, आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसोबत शिंदे यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन लहान मुलांसाठी रुग्णालय सुरू करण्याची सूचना केली आहे. उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर City असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेत आहेत.

हे देखील पहा -

महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे रुग्णालय Hospital नसल्याने साई प्लॅटिनियम नावाचे खाजगी रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. तसेच आयटीआय कॉलेज इमारत, तहसील कार्यालयाची नवीन इमारतीसह महापालिका प्रशासनाने आरोग्य केंद्र सुरू केले. Ventilators from MP Dr.Srikant Shinde to Ulhasnagar Municipal Corporation

शहरात कोरोनाचे दिवसाला २५ पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने शिंदे यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला यशस्वीपणे थोपविण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे. दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी तीन व्हेंटिलेटर महापालिकेला दिले आहेत. 

यावेळी महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ.राजा दयानिधी आदी सोबत बैठक घेऊन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ञांचे मत व्यक्त होत असताना, शहरात लहान मुलांसाठी Child विशेष रुग्णालय Hospiatl उभारण्याच्या सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्या आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com