VIDEO |  आराध्या बच्चनचं भाषण व्हायरल, तुम्ही नक्कीच ऐका 

साम टीव्ही न्यूज
रविवार, 22 डिसेंबर 2019

आराध्या बच्चन हि तिच्या आई- बाबा,आजोबा अमिताभ बच्चन यांच्यसारखीच स्मार्ट आहे. सध्या सोशल मीडियावर आराध्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. देशातील महिलांच्या सध्यस्थितीवर आराध्या बोलाताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.. हा व्हिडीओ तिच्या शाळेतील फंक्शनचा आहे...  धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये शिकणाऱ्या आराध्याच्या शाळेचं अ‍ॅन्युअल फंक्शन नुकतंच पार पडलं. ज्याला संपूर्ण बच्चन कुटुंबानं हजेरी लावली.

कुटुंबाच्या समोर आराध्यानं सर्वांना जो संदेश दिला तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मी एक मुलगी आहे... मी एक स्वप्न आहे... नव्या युगाचं स्वप्न... आम्ही एका वेगळ्याचं जगात जगणार आहोत... एक असं जग जिथे मी सुरक्षित राहणार आहे... माझ्यावर प्रेम केलं जाईल, माझा सन्मान केला जाईल... एक अशा जागा जिथे माझ्या आवाज अहंकाराखाली दाबला जाणार नाही... माझा आवाज, बोलणं समजूतदारपणे ऐकून घेतलं जाईल... एक असं जग जिथे ज्ञान जीवनाच्या पुस्तकातून येईल... असं भाषण आराध्यानं केलंल पाहायला मिळतयं.. हा व्हिडीओ आराध्याच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आलाय... 
 
WebTittle :: VIDEO | Aaradha Bachchan's speech goes viral, you must listen

संबंधित बातम्या

Saam TV Live