VIDEO |  सोन्याचा गाभारा

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सिद्धिविनायक... मुंबईकरांचं लाडकं दैवत... पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांग लावली... आणि या रांगेतून मंदिरात प्रवेश करताच... डोळे दिपवणारा सुखद अनुभव मुंबईकरांना मिळाला... 

एका भक्तानं जवळपास 14 कोटी रुपयांचं 35 किलो सोनं सिद्धिविनायकाला अर्पण केलंय... यातूनच हा सोन्याचा मुलामा देण्यात आलाय.. 

 25 जानेवारी पासून माघी गणेशोत्सवाचा सोहळा सुरु होणार आहे.. त्या आधीच सिद्धिविनायकाचं हे झळाळणारं रुप मुंबईकरांना सुखावून जातंय.. 

संबंधित बातम्या

Saam TV Live