VIDEO | आठवलेंच्या 'कोरोना गो'वर चिक्कार मिम्स

साम टीव्ही न्यूज
रविवार, 15 मार्च 2020

जेव्हा जगभरातले शास्त्रज्ञ प्रयोग शाळांत डोकं खाजवत होते. रस्त्या रस्त्यावर फवारे मारले जात होते.मास्क खरेदी होत होती.  डोनाल्ड तात्या पत्रकार परिषदा घेत होते.तेव्हा एक आवाज जगात घुमला.

आठवलेंचं 'गो कोरोना' गाणं लईच जोमात

हेही वाचा :: भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा होणार  सुरू  


संबंधित बातम्या

Saam TV Live