VIDEO | ५ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 21 मार्च 2020

भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यावर आहे, पण 5 दिवसात कोरोनाचा दुप्पट प्रादुर्भाव झालाय. वेळीच रोखलं नाही तर इटलीसारखी आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.

 आताच रोखलं नाही तर भारताची इटलीसारखी अवस्था ?

हेही पाहा :: Special Report | प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य... आम्ही जातो अमुच्या गावा...एक्सप्रेस तुडूंब​

WebTittle ::  VIDEO | Double the number of corona patients in 5 days


संबंधित बातम्या

Saam TV Live