VIDEO | 10 रूपयात विकली जातीय जिवंत कोंबडी

अरूण जोशी
मंगळवार, 10 मार्च 2020

चिकनच्या दुकानांवर लागलेल्या या पाट्या...(10 रुपयेवाल्या पाट्या) कोरोना व्हायरसच्या अफवेनं अमरावतीतल्या चिकन विक्रेत्यांची पुरती वाताहत झालीय. थोड्या बहुत फरकानं राज्यात सर्वत्र हीच स्थिती पाहायला मिळतीय. लोकांनी कोरोनाची प्रचंड धास्ती घेतलीय. याचा सर्वाधिक फटका चिकन विक्रेत्यांना बसलाय.

कोरोनामुळे चिकन विक्रेत्यांवर संकट 
 

हेही पाहा : SAAM SPECIAL | कर्जमाफीसाठी ठाकरे सरकारच्या जाचक अटी! मृत शेतकऱ्याचा अंगठा कुठून आणायचा?

WebTittle : VIDEO | Ethnic live chickens sold for 10 rupees


संबंधित बातम्या

Saam TV Live