VIDEO | 'शेतकरी नवरा... नको गं बाई'

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

लग्न करायचंय... पण मुली नाकं मुरडतात... शेतकरी मुलगा नकोच म्हणतात... हाच मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना उचलून धरलाय.. आणि या शेतकरी पुत्रांसाठी ते पुढे आलेत...

शेतीप्रधान भारतात अशी वेळ येईल, हे कुणाला वाटलं सुद्धा नसेल... पण काळ बदलला तशी परिस्थिती बदलली... आज शिकल्या सवरल्या मुली शेतकरी आणि मजूर मुलांना थेट नकार देतात... कचेरीतला शिपाई चालेल.. पण शेतकरी नको, अशी अनेक मुलींचं अट असते... 

नापिकी, हमी भावाचा अभाव, कर्जबाजारीपणा, आत्महत्या.. या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच पुरता बदललाय... तेव्हा आता समाज म्हणून आपल्याला लाखांच्या पोशिंद्यासाठी उभं राहावं लागणार आहे... 

WebTittle :: VIDEO | 'Farmer's husband ... don't want to be a woman'

संबंधित बातम्या

Saam TV Live