VIDEO | क्षुल्लक कारणावरून पोरानं केला बापाचा खून

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 7 मार्च 2020

दुचाकीच्या वादात मुलाने काठीने डोक्यावर प्रहार करून वडीलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा ( वाघ ) येथे काल सायंकाळी घडली  आहे. वडीलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला एकच खळबळ उडाली होती. 

एका बाईकसाठी पोरगा उठला बापाच्या जिवावर

हेही पाहा : YES BANK | येस बँकेचं 'महाभारत'

webTittle:: VIDEO | Father murdered by minor for petty reasons


  


संबंधित बातम्या

Saam TV Live