VIDEO | सीट मिळवाल, पण बॅग गमवाल

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार 
बुधवार, 22 जानेवारी 2020

हाच तो व्हिडीओ आहे... जो आतापर्यंत फेसबूक व्हॉट्सअॅपासून सगळीकडेच व्हायरल झालाय... एसटीने प्रवास करणाऱ्यांची या व्हिडीओने झोप उडवलीए... नेमकं काय घडलंय यात, हे जरा लक्ष देऊन पाहा... 

हा प्रवासी एसटी जवळ आला... एसटीमध्ये सीट अडवण्यासाठी त्याने खिडकीतून आपली बॅग, एसटीत टाकली... आणि एसटी पकडण्यासाठी दरवाजाकडे गेला... त्याला वाटलं आपण भलतीच हुशारी दाखवलीए... 

या सहा जणांनी मिळून ही बॅग कशी लंपास केलीए ते काळजीपूर्वक पाहा... सिटवर बॅग ठेवताच या टोळीमध्ये हालचाल सुरु झाली.. इशारे सुरु झाले... दोघांनी एसटीत चढणाऱ्या प्रवाशावर पाळत ठेवली... तर दोघं बॅग लंपास करण्याच्या तयारीत राहिले... तर आणखी दोघांनी मधल्यामध्ये इशाऱ्यांतून बॅग चोरांना मदत केली... संधी मिळाली..आणि चोरांनी बॅग एसटीबाहेर काढली... बॅग घेऊन जसे हे दोघं निघाले.. तसा इतर चार जणांनीही इथून काढता पाय घेतला.... 

ही घटना जरी नंदुरबारमधली असली... तरीही राज्यतल्या सगळ्या एसटी प्रवाशांची झोप उडवणारी आहे... तेव्हा प्रेक्षकहो, लक्षात ठेवा.. तुमची ही हुशारी तुम्हाली एसटीची सिट देईल.. पण तुमची बॅग आणि त्यातल्या मौल्यवान वस्तू हिरावून घेईल... तेव्हा असली हुशारी करताना, आपल्या पेक्षा हुशार असलेले असे लोक जवळपास घिरट्या तर घालत नाहीएत ना.. याची खात्री करा.. 

संबंधित बातम्या

Saam TV Live