VIDEO | देवालाही आता कोरोनाची धास्ती

साम टीव्ही न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 मार्च 2020

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण आहे. यातून आता मंदिरंही सुटलेली नाहीत. राज्यातल्या जवळपास सगळ्याच देवस्थानांनी दक्षता घ्यायला सुरुवात केलीय

मंदिरात पूजेच्या साहित्यासोबतच आता मास्क आणि सॅनिटायझर ! 

हेही पाहा ::  Special Report | 'मराठी मालिकांमध्ये सगळ्या ब्राह्मण अभिनेत्रीच का?'

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live