VIDEO | भारतात सापडली सोन्याची खाण

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही सोनभद्र
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

 आपल्या भारतात सोन्याची खाण सापडलीए... त्या खाणीत तब्बल 3 हजार टन सोनं आहे... 2005पासून जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम सोनं शोधण्याचं काम करत होती... 2012मध्ये इथं सोनं असल्याची खात्री झाली आणि अखेर 15 वर्षांनंतर कष्टाचं सोनं झालंय... 

उत्तरप्रदेश मधल्या सोनभद्रमध्ये हे सोनं सापडलंय... सोनभद्र इथल्या डोंगरांवर शोधमोहिमेत हे सोनं हाती लागलंय... हरदी प्रदेशात 646 किलो सोनं आहे... तर सोनपहाडीत 2943 किलो सोनं आहे... त्यामुळे मालामाल झालेलं योगी सरकार आता हे सोनं विकण्याच्या मागे लागलंय.. 

 सोन्यानंतर आता इथे युरेनियमचा शोध सुरु झालाय... इथल्या डोंगरांमध्ये युरेनियमचं भांडार असण्याची शक्यता आहे... त्यामुळे केंद्रासह इतरही टीम आता सोन्यानंतर युरेनियमच्या मागावर लागल्यात..
 
WebTittle ::  VIDEO | Gold mining found in India

संबंधित बातम्या

Saam TV Live