VIDEO | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

5 दिवसांचा आठवडा झाल्यानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण सरकारनं लागू केलेला 5 दिवसांचा आठवडा सरसकट सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला नाहीये. यातून अत्यावश्यक सेवेसोबत अनेक सेवा वगळण्यात आल्यात. त्यामुळं वगळण्यात आलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू नसेल. शासकीय रुग्णालयं, चिकित्सालयं, पोलिस, कारागृह, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निशमन दल, सफाई कर्मचारी, शैक्षणिक संस्थांना 5 दिवसांचा आठवडा लागू होणार नाहीये. 

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे, अशांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाहीये. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एक मोठ्या वर्गामध्ये असंतोष पसरलाय.

WebTittle ::  VIDEO | Government employees' concerns increased

संबंधित बातम्या

Saam TV Live