VIDEO | 'मशिदीवरील भोंग्यांचा आजच त्रास झाला का?'

 वैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही
शनिवार, 25 जानेवारी 2020

राज्यात मशिदीवरच्या भोंग्यांवरनं राजकारण पेटलंय. मुंबईत मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि मशिदीवरच्या भोंग्यावर प्रश्न उपस्थित केला.

राज यांच्या विधानाचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

मुस्लिम समाजाचा कोणताही प्रश्न असोत, एमआयएम आक्रमक होते. दुसरीकडे आता राज ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलीय. त्यामुळे नजीकच्या काळात मनसे विरुद्ध एमआयएम हा संघर्ष पेटणार ही शक्यता नाकारता येत नाही.

WebTittle :: VIDEO | 'Have mosques suffered today?'

संबंधित बातम्या

Saam TV Live