VIDEO | ह्युंदाईची उडणारी कार

अमोर कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही 
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

 उडणारी कार... जी तुम्हाला थेट ऑफिसात घेऊन जाईल... हे स्वप्न वाटत असलं... तरी हे खरं होणारए.. आणि तेही पुढच्या तीन वर्षात...  कारण ह्युंदाई कंपनी लवकरच ही कार बाजारात आणणार आहे... ह्युंडई उबर सोबत या फ्लाईंग टॅक्सीची निर्मिती करतेय..  आता ही कार कशी असेल, याची उत्सुकता तुमच्याही मनात निर्माण झाली असेल...

1.  तर या कारमधून एकावेळी चार प्रवासी प्रवास करु शकतील ही कार 
2. 100 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापू शकेल
3.ताशी 290 किलोमीटर वेगाने ही कार पळू शकते
4. ह्युंदाई आणि उबर सध्या या कारच्या डिजाईनवर काम करतायत
5.2023 मध्ये उडणारी कार बाजारात उतरवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे 

6.आता ही कार आलीच तरी सुरुवातीला ती काही आपल्या खिशाला परवडणारी नसेल, हे वेगळं सांगायला नको... पण उडणारी कार आपल्या डोळ्यांनी बघण्याचं स्वप्न तरी येत्या काही वर्षांत पूर्ण होईल तेवढंच काय ते समाधान. 

WebTittle:  Hyundai's flying car

संबंधित बातम्या

Saam TV Live