VIDEO | जवानांनी साजरा केला ख्रिसमस

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 25 डिसेंबर 2019

नवी दिल्ली - सांताक्लॉज लहानांपासून मोठ्यापर्यत सगळ्यांनाच आवडतो.सर्वचजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. नाताळ हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातोय. ख्रिसमसचा हा उत्साह सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्या जवानांमध्येदेखील दिसून येतोय.

बर्फाच्छादित प्रदेशामध्येही सर्व जवान आनंदाने ख्रिसमस साजरा करत आहे. जिंगल बेल्स,जिंगल बेल्स हे गाणं जवान गुणगुणताना दिसतायत. काश्मीरच्या थंडीत जवानांचा उत्साह वाखण्याजोगा आहे. नियंत्रण रेषेजवळ बर्फाच्छादित प्रदेशामध्येही सर्व जवान आनंदाने ख्रिसमस साजरा करत आहे.

WebTittle:  VIDEO | Jawans celebrate Christmas

संबंधित बातम्या

Saam TV Live