VIDEO | 1993 मधील मुंबई ब्लास्ट, 2006 मधील लोकल बॉम्बस्फोट

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मायानगरी मुंबई कायम दहशतवाद्यांच्या रडारवर राहिलीय. त्यातच आता मुंबईतल्या 4 मोठ्या हॉटेल्सना धमकी आल्याची बातमी समोर येतीय. विरारमधील सेव्हन इलेव्हन स्क्वेअर हॉटेलच्या ऑनलाईन फीडबॅक फॉर्ममध्ये ही धमकी देण्यात आलीय. 100 बिटकॉईन्स म्हणजे 7 कोटींची रक्कम जमा करा, नाही तर 24 तासात हॉटेल्स उडवू असं या धमकीत म्हंटलंय. 

या धमकीमागे लष्कर-ए-तोयब्बा ही दहशतवादी संघटना असल्याचं बोलंल जातंय. या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झालीय. सर्व हॉटेल्सची कसून तपासणी केली जातीय. शिवाय हा मेल कुठून आला याचाही शोध घेतला जातोय.मात्र यानिमित्तानं मुंबईवर पुन्हा दहशतवादीचं सावट आहे का ? हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. 

WebTittle :: VIDEO | Local bombings of 1993 Mumbai blast, 2006

संबंधित बातम्या

Saam TV Live