VIDEO | मेडिक्लेम आता झटपट मिळणार

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मेडिक्लेम अर्थात आरोग्यविम्याचा दावा निकालात काढताना होणारा विलंब यापुढे होणार नाही. कारण विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं आरोग्यविम्यासंदर्भात आजारांची व्याख्या सुटससुटीत केलीय. पॉलिसीपूर्व आजारांनाही आता विमा संरक्षण मिळणार आहे.

आरोग्यविमा पॉलिसी काढल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत एखादा आजार झाल्यास तो पॉलिसीच्या दावा प्रक्रियेत पॉलिसी पूर्व आजार म्हणून सादर करता येईल. त्यामुळे पॉलिसीचा लाभ आजारासाठी मिळणार आहे.

आरोग्यविमा घेण्यापूर्वीचे आजार अनेकदा लपवून त्यानंतर या आजारांसाठी विमा संरक्षण घेतलं जातं. अनेकदा विमा घेतल्यानंतर आजार उदभवला तर मेडिक्लेममध्ये त्याचा समावेश होत नाही. पण आता आरोग्यविम्यासंबंधी नियम बदलल्यानं पॉलिसीधारकाला होणारा मन:स्ताप टळणार आहे.

WebTittle :: VIDEO | Mediclaim will now be available immediately

संबंधित बातम्या

Saam TV Live