VIDEO | जवानाला जाळ्यात अडकवून पाकिस्तानी महिलेनं घेतली भारताची माहिती

साम टिव्ही
बुधवार, 2 डिसेंबर 2020

आणि आता एक धक्कादायक बातमी.. सीमा सुरक्षा दलातील एक जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. धक्कादायक बाब म्हणजे हा जवान आपल्या महाराष्ट्रातला आहे

पाहा हा व्हिडिओ नेमकं काय घडलंय -

संबंधित बातम्या

Saam TV Live