VIDEO | नवे स्टीकर लावून मुदतबाह्य सॅनिटायझरची विक्री
शुक्रवार, 13 मार्च 2020
कोरोनाच्या भीतीमुळे सॅनिटायझरच्या मागणीत मोठी वाढ झालीय. अशात सॅनिटायझरचा काळाबाजारही वाढलाय. अकोल्यात चक्क मुदतबाह्य सॅनटायझर विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
अकोल्यात सॅनिटायझरचा काळाबाजार
हेही पाहा :: खोकताना खबरदारी घेण्यासाठीचा हा व्हिडीओ पाहाच!
हेही वाचा :: BREAKING | कोरोनोमुळे कर्नाटकात पहिला बळी