VIDEO | कोरोना इफेक्टमुळे बाजारातून सॅनिटायझर गायब

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 12 मार्च 2020

कोरोनामुळे राज्यात सॅनिटायझरला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलीय.... मात्र बाजारात सॅनिटायझरच उपलब्ध नाहीयेत... पाहुयात साम टीव्हीचा रियालिटी टेक 

मेडिकलमध्ये सॅनियझर मिळेना 

 

हेही पाहा ::  पाहा, #CORONAची लक्षणं आणि त्यावर उपाय!


संबंधित बातम्या

Saam TV Live