मुंबई गोवा महामार्ग ठप्प ; परशुराम घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने संपूर्ण रस्त्यावर मातीचा ढीग लागला असून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रंग या परिसरात लागल्या आहेत.
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com