Mumbai Rape Breaking | मुंबईत अमानुष प्रकार; बलात्कारानंतर रॉडने गुप्तांगावर हल्ला

मुंबईमधील साकीनाका परिसरात आज सकाळी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेत महिलेच्या गुप्तांगात घालून रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखम पोहचवल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com