परमबीर यांची 26/11 दहशतवाद्यांना मदत? (व्हिडिओ)

निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांचा आरोप

तत्कालिन एटीएस प्रमुख असलेले परमबीर सिंग यांनी २६/११ च्या दहशतवाद्यांना मदत केली होती, त्यांनी मुंबई हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाब याचा मोबाईल आपल्या स्वतःकडे ठेवला होता, असा आरोप मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शमशेर पठाण यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com