अबब ! परभणीत पेट्रोल ११० पार

महाराष्ट्रात पेट्रोल दराच्या स्पर्धेत परभणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे ! परभणीत ११० रुपये लिटर पेट्रोल झाले आहे. त्यामुळे आता गाडीची किक मारताना परभणीकरांना ११० वेळा विचार करावा लागणार हे मात्र निश्चित !
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com