Pune Police Special Report | पोलिसांनी वाचवले डॉक्टर तरुणीचे प्राण; पहा VIDEO

एका उच्च शिक्षित डॉक्टर मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करत असंल्याच कळवले. कोणीतरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने डॉक्टर महिलेचा फोटो आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पर्सनल मोबाईल नंबर हा विदेशातील पॉर्न साईटवर अपलोड केला होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com