NASHIK | एसटी कर्मचारी संपावर ठाम

पाहा नाशिकमधील कर्मचाऱ्यांची मते काय?

राज्यात सध्या सुरु असलेल्या संपाबाबत एसटीचे कर्मचारी ठाम आहेत. सरकारने देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. विलिगीकरण होईपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमीका एसटी कामगारांच्या संघटनेने घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com