बड्या डाॅक्टरनेच लावले महिला सहकाऱ्याच्या रुममध्ये स्पाय कॅम ! (पहा व्हिडीओ)

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका बड्या एमडी डॉक्टरला अटक केली आहे. त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालीय.
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com