कोल्हापुरच्या ढोलगरवाडीतील युवक गेला वाहून (पहा व्हिडीओ)

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील ढोलगारवाडी येथे पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणे एका युवकाला महागात पडले आहे. अभिषेक पाटील नावाचा हा बाईकस्वार तरुण पुरात वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ पहा...
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com