VIDEO | ही आहे, विदर्भाची वाघीण

संजय डाफ साम टीव्ही नागपूर 
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नागपूरचा गिट्टीखदान परिसर... आणि याच परिसरातली ही स्वामी कॉलनी.. या कॉलनीत राहते विदर्भ महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सलोनी अलोट... पण शनिवार रात्रीपासून तिची ओळख बदललीए.. तिला आता विदर्भाची वाघीण म्हटलं जातंय... कारण या लेकीनं कारनामाच तसा केलाय... 
शनिवारी रात्री सलोनी आपल्या आई वडिलांसोबत उशिरा घरी परतली... दीड वाजला होता... तोच घरात कुणी तरी शिरल्याची कुणकुण लागली.. 

 लेकीचं हे शौर्य तिच्या आईबाबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं.. आणि आपल्या शूर लेकिबद्दल त्यांना असलेला अभिमान दुणावला... 

 सलोनीने ज्या चोराला पकडून दिलं.. तो काही साधासुधा चोर नव्हता.. अट्टल चोर होता... पण या पोरीकडे हे इतकं धाडस आलं कुठून.... तर
 महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकीकडे चर्चेत आहे... तर दुसरीकडे नागपुरात चर्चा आहे, ती या लेकीनं दाखवलेल्या शौर्याची... ताकदीची... प्रसंगावधानाची... मुली इतक्या सक्षम बनल्या तर महिला सुरक्षेसारखे प्रश्न लवकरात लवकर निकालात लागतील... पुन्हा कदाचित भेडसावणारच नाहीत... 

WebTittle :: VIDEO | This is Vidarbha's tiger

संबंधित बातम्या

Saam TV Live