VIDEO | पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला फुलांची सजावट

साम टीव्ही न्यूज .
बुधवार, 1 जानेवारी 2020

पंढरपूर :पंढरपूरात नविन वर्षा निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ब्ल्यु डायमंड या विदेशी पाना फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या साजवटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर खुलून दिसतंय. या बरोबरच सोळखांबी सभामंडपाला देखील फुलांची सजावट केली आहे. दर्शन घेण्यासाठी काल पासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. तर आज पाहाटे पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत

त्यासाठी ३५ हजार रुपयांची ५० हजार फुले मागवण्यात आली होती. मंगळवारी दिवसभर साचे बनवण्याचे काम सुरु होते. मंगळवारी मंदिरात गर्दी कमी झाल्यानंतर रात्री ११ ते १२ या वेळेत ते साचे बसवण्यात आले. तसेच आवश्यक ठिकाणी हातांनी फुले बसवण्यात आली. हे सर्व काम २० कामगारांच्या सहाय्याने केले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितली.
 
WebTittle : VIDEO | Vitthal Rukmini flower decoration in Pandharpur

संबंधित बातम्या

Saam TV Live