VIDEO | मुंबईतील परप्रांतीय परतीच्या मार्गावर

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोनामुळे मुंबई ठप्प होतेय की काय असं असतानाच आता मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढलीय. कोरोनामुळे कायम गर्दी असलेल्या मुंबईचा धसका अनेकांनी घेतलाय.

मुंबईतून बाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस गर्दीने तुडुंब

हेही वाचा ::  बापरे! भांडूपमध्ये 3 फुटाची मगर आढळ्यानं एकच खळबळ

webTittle :: VIDEO | On the way back to the traditional region of Mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live