VIDEO | कोण आहे ही डान्सर ट्रॅफिकवाली ?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची काही कमी नाही...यामुळे अनेक अपघात झालेयत...मात्र, एका तरुणीनं ट्रॅफिकच्या नियमांचे धडे देण्यासाठी चक्क मायकल जॅक्शन स्टाईल डान्स केलाय...सिग्नल पडताच रस्त्यावर मायकल जॅक्शन स्टाईल डान्स करणारी ही आहे ट्रॅफिकवाली...या तरुणीची थलायवा स्टाईल सध्या सोशल मीडियावर हिट होतेय.कोण आहे ही तरुणी...? चला पाहुयात हा रिपोर्ट...

संबंधित बातम्या

Saam TV Live