VIDEO | कोरोनाच्या निमित्ताने कोण भरतंय स्वत:च्या तुंबड्या?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 14 मार्च 2020

आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची... कोरोना व्हायरसच्या भीतीनं तुम्ही मास्क, सॅनिटायझर किंवा हॅण्डवॉश घेत असाल तर तुमची लूट होऊ शकते... कोण आणि कशी करतंय ही लूट... पाहूयात खास रिपोर्टमधून...

कुणी तुमची लूट करत असेल तर, ही बातमी बघाच...

 

हेही पाहा ::  HEADLINE | आजच्या मुख्य हेडलाईन्स 14 March

 

 

WebTittle : VIDEO | Who's paying for Corona on his own?


Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live