संबंधित बातम्या
नगर : महाशिवरात्रीनिमित्त आज (शुक्रवारी) शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा...
आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरं सजलीएत. राज्यातही महाशिवरात्रीचा उत्साह...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिराचं गर्भगृह बंद राहण्याची शक्यता निर्माण झालीय. सलग सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ट्रस्टला योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. मुळात त्र्यंबकेश्वर मंदिराचं गर्भगृह आणि प्रवेशद्वार छोटं असल्याने चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू शकते.

अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मंदिर ट्रस्टला काही सूचना करत गर्दीचं योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिलेयत. गर्भगृह बंद ठेवण्याबाबत मंदिर ट्रस्ट लवकरच निर्णय घेणारेय. गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय झालाच तर भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो. त्यामुळे भाविकांच्या भावनांचा आदर करत गर्दीचं नियोजन करण्याचं आव्हान प्रशासन आणि मंदिर ट्रस्टपुढे निर्माण झालंय. मात्र, मंदिर ट्रस्ट काय निर्णय घेतंय याकडे भाविकांचे डोळे लागलेयत.
WebTittle :: VIDEO | Will Trimbakeshwar's sanctuary be closed to Mahashivratri?