VIDEO | दगडाने होते पूजा

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे
मंगळवार, 3 मार्च 2020

 दगडांचा हा ढीग... हा ढीग आहे, श्रद्धेचा... पुण्यातील टिटेघर गावातलं हे दृश्य आहे... या जागेला सतीचा चाफा असं म्हटलं जातं... इथे सतीची वीरगळ आहे... सती आईची पूजा इथे केली जाते... मात्र यासाठी फुलं नाहीत, तर दगड वाहिले जातात... त्यामागेही एक आख्यायिका आहे... 

 इथे येणारा प्रत्येक वाटसरु सती आईला दगड वाहतो... नतमस्तक होतो.. आणि मगच पुढे जातो... कुणाचं लग्न असो किंवा कुठलंही शुभकार्य, दगड अर्पण केल्याविना या कामांना सुरुवातच होत नाही... 

श्रद्धा,अंधश्रद्धा हा भाग निराळा... पण आपल्या या कृतीतून गावकरी केवळ महिलांप्रती मान आणि सन्मानाचीच भावना व्यक्त करतात... हे या परंपरेचं वैशिष्ट्य... 

WebTittle :: VIDEO | Worship was done with stones

संबंधित बातम्या

Saam TV Live